STATE BANK OF INDIA. RECRUITMENT OF SPECIALIST CADRE OFFICERS ON CONTRACT BASIS.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
1) Assistant Vice President (Marcomm)
2)Senior Executive (Digital Marketing)
3)Senior Executive (Public Relation)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 25- 02-2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावे.ऑनलाईन अँप्लिकेशन करण्यासाठी अधिकृत वेबसाइट खाली दिली आहे.
https://sbi.co.in
https://sbi.co.in/web/careers/current-openings
No comments:
Post a Comment