प्रेरणादायक सुविचार:-
1) हिम्मत एवढी मोठी ठेवा
कितिच्यासमोर नशिबाला पण झुकाव लागेल.
2) देवाने सगळ्यांना हिरा म्हणूनच
जन्माला घातलं आहेपण
इथे जो घासला जाईल
तोच चमकेल .
3) तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही , त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.
4)जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
5) प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.